“परंपरा, गुणवत्ता आणि आपुलकीच्या सेवेच्या माध्यमातून प्रत्येक कार्यक्रम अविस्मरणीय बनवणे हेच आमचे ध्येय आहे. पाहुण्यांचा विश्वास जपत, उत्कृष्ट सुविधा, नियोजनबद्ध सेवा आणि वैयक्तिक लक्ष देऊन तुमच्या खास क्षणांना साजेसा मान देणे हीच आमची मिशन आहे.”
Extraordinary Experiences
“प्रसिद्ध अजय देसाई कॅटरर्स – पुणे यांच्या व्यवस्थापनाखालील बॅन्क्वेट हॉल.”